पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उचल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उचल   नाम

अर्थ : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.

उदाहरणे : पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.

अर्थ : आगाऊ घेतलेला पगार.

उदाहरणे : या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.

समानार्थी : अडव्हान्स

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उचलण्याची क्रिया.

उदाहरणे : पीक उचलण्यासाठी पाच माणसे लावली आहे.

समानार्थी : उचलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उठने या उठाने की क्रिया या भाव।

खलिहान के धान की उठौनी के लिए पाँच आदमियों की ज़रूरत है।
उठवाई, उठावनी, उठौनी

The act or process of picking up or collecting from various places.

Garbage pickup is on Mondays and Thursdays.
pickup

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.