पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उच्चार करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उच्चार करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : तोंडाने भाषिक ध्वनी काढणे.

उदाहरणे : त्याला ळ बोलता येत नाही.

समानार्थी : उच्चारणे, बोलणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह से व्यक्त और स्पष्ट भाषिक ध्वनि निकालना।

सीमा ड़ को र बोलती है।
अरंभना, अरम्भना, आखना, उचरना, उचारना, उच्चरना, उच्चारण करना, उच्चारना, कहना, बोलना

Use language.

The baby talks already.
The prisoner won't speak.
They speak a strange dialect.
speak, talk

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.