पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजळवून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजळवून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : दागिने, वस्त्र इत्यादीचे मळ काढून घेणे.

उदाहरणे : आजीने जुने दागिने सोनाराकडून उजळवून घेतले.

समानार्थी : चमकवून घेणे, साफ करून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गहने, वस्त्र आदि का मैल निकलवाना।

दादी ने अपने पुराने गहनों को सुनार से साफ करवाया।
उजरवाना, उजलवाना, उज्जवल करवाना, साफ करवाना, स्वच्छ करवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.