पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उजवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उजवा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या दक्षिणेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा.

उदाहरणे : माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के उस ओर का जो किसी के पूर्व की तरफ मुँह करके खड़े होने की अवस्था में दक्षिण की ओर हो।

मेरा दायाँ अंग फड़क रहा है।
अपसव्य, अवसव्य, दाँयाँ, दायाँ, दाहिना, वामेतर

Being or located on or directed toward the side of the body to the east when facing north.

My right hand.
Right center field.
A right-hand turn.
The right bank of a river is the bank on your right side when you are facing downstream.
right

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.