पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उताणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उताणा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : पाठ टेकलेली व तोंड वर असलेला.

उदाहरणे : तो नेहमी उताणा झोपतो

समानार्थी : उलथा, सुलट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पीठ के बल पड़ा हुआ।

चित्त पहलवान की बुद्धि काम नहीं कर रही थी।
उतान, उत्तान, चित, चित्त, सीधा

Lying face upward.

resupine, supine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.