पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उतावीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उतावीळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या कामात घाई करणारी व्यक्ती.

उदाहरणे : एक उतावळ्यामुळे कामाची वाट लागली.

समानार्थी : उतावळा, उतावेळ, उवाविळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम आदि में जल्दबाज़ी करनेवाला व्यक्ति।

एक जल्दबाज की वजह से यह काम खराब हो गया।
उतावला, जल्दबाज, जल्दबाज़, जल्दीबाज, जल्दीबाज़, पुलाककारी, हड़बड़िया

उतावीळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीकरता घाई असलेला.

उदाहरणे : तो आपल्या बहिणीला भेटायला आतुर झाला होता

समानार्थी : अधीर, आतुर, उत्कंठित, उत्सुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Causing or fraught with or showing anxiety.

Spent an anxious night waiting for the test results.
Cast anxious glances behind her.
Those nervous moments before takeoff.
An unquiet mind.
anxious, nervous, queasy, uneasy, unquiet
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कुठल्याही कामात घाई करणारा.

उदाहरणे : उतावीळ माणूस एकही काम नीट करत नाही

समानार्थी : अधीर, उतावळा, घायकुत्या

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याला धीर नाही असा.

उदाहरणे : धीर धर, जास्त उतावळा होऊ नकोस.

समानार्थी : अधीर

४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मनात तीव्र इच्छा असलेला किंवा एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी अधीर असलेला.

उदाहरणे : सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुले लवकर तयार झालीत.

समानार्थी : आतुर असलेला, उत्सुक असलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके मन में कोई तीव्र या प्रबल अभिलाषा हो या जो किसी काम या बात के लिए कुछ अधीर सा हो।

सिनेमा देखने के उत्सुक बच्चे जल्दी तैयार हो जाएँ।
आतुर, उतावला, उत्सुक

Having or showing keen interest or intense desire or impatient expectancy.

Eager to learn.
Eager to travel abroad.
Eager for success.
Eager helpers.
An eager look.
eager

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.