पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्तरपूजा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : एखाद्या तात्पुरत्या स्थापन केलेल्या देवतेचे विसर्जन करताना केली जाणारी पूजा.

उदाहरणे : उत्तरपूजा झाल्यावर गणपतीचे विसर्जन केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अस्थायी स्थापित देव-मूर्ति की विसर्जन से पहले की जाने वाली पूजा।

उत्तरपूजा होने के बाद गणपती का विसर्जन किया गया।
उत्तर-पूजा, उत्तरपूजा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.