पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उत्पादित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उत्पादित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.

उदाहरणे : आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.

समानार्थी : उत्पन्न


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी उत्पत्ति हुई हो या जो उगा हो।

भारत में उत्पन्न चाय अधिक मात्रा में विदेशों को निर्यात की जाती है।
उतपन्न, उत्पन्न, उपजा, उपजा हुआ, पैदा, पैदा हुआ
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उत्पन्न केलेला वा ज्याचे उत्पादन केले आहे असा.

उदाहरणे : शेतकरी उत्पादित धान्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवून बाकी विकून टाकतो.

समानार्थी : उत्पादिलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका उत्पादन किया गया हो।

किसान उत्पादित अनाज का कुछ हिस्सा खुद के लिए रखकर बाकी बेंच देता है।
उत्पादित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.