पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उदात्तीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीला उदात्त रूप देण्याची क्रिया वा भाव.

उदाहरणे : त्याला साध्या गोष्टींचे उदात्तीकरण करण्याची सवय आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उदात्त स्वरूप प्रदान करने की क्रिया या भाव।

वर्तमान सरकार की उदात्तीकरण की नीति से जनता खुश है।
उदात्तीकरण

The act of raising someone to the nobility.

ennoblement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.