अर्थ : एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हस्ते औपचारिकरीत्या केली जाणारी महत्त्वाच्या कामाची, समारंभाची सुरुवात.
उदाहरणे :
नाट्यसंमेलनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी बड़े समारोह,सम्मेलन आदि का महत्व और गौरव बढ़ाने के लिए किसी बड़े आदमी के द्वारा उसके कार्य का शुभारम्भ किए जाने की क्रिया।
इस विश्वविद्यालय का उद्घाटन महामहिम राष्ट्रपतिजी करेंगे।The act of starting a new operation or practice.
He opposed the inauguration of fluoridation.