पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्घोषक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्घोषक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : उद्घोषणा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : तो आकाशवाणीत उद्घोषक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उद्घोषणा करने वाला व्यक्ति।

वे आकाशवाणी में उद्घोषक थे।
उद्घोषक

Someone who proclaims a message publicly.

announcer

उद्घोषक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उद्घोषणा करणारा.

उदाहरणे : उद्घोषक व्यक्तीने खूप चांगले सादरीकरण केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उद्घोषणा करने वाला।

हमें खेद है कि उद्घोषक व्यक्ति की अनुपस्थिति के कारण संगोष्ठी समय पर आरंभ न किया जा सका।
उद्घोषक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.