पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उद्यम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उद्यम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचा व्यवसाय.

उदाहरणे : शासनाने उद्योगधंद्यांची वाढ व्हावी ह्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

समानार्थी : उद्योग, उद्योग व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों के व्यवहार के लिए कच्चे माल से पक्का माल तैयार करने का कारोबार।

नेहरूजी ने भारत में उद्योग-धंधे को बढ़ावा दिया।
उद्योग धंधा, उद्योग व्यवसाय, उद्योग-धंधा, उद्योग-व्यवसाय

The organized action of making of goods and services for sale.

American industry is making increased use of computers to control production.
industry, manufacture
२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या वस्तूचे उत्पादन करणारा कारखाना किंवा संस्था.

उदाहरणे : सरकार महिला उद्योगाला प्राधान्य देत आहे.

समानार्थी : उद्योग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.