सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उधळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उधळणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.

उदाहरणे : वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.

समानार्थी : उडवणे, उडविणे, उधळपट्टी करणे, घालवणे, वायफळ खर्च करणे

अर्थ : घाबरेला घोडा, बैल इत्यादींचे अनावर होणे.

उदाहरणे : घोडा मोकळा सुटला की सारखा उधळतो.

३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गुलाल इत्यादी वर फेकणे.

उदाहरणे : अयोध्येत रामाचे गुलाल उधळून स्वागत केले.

समानार्थी : उडवणे

हवा में इधर-उधर छितराना या फैलाना।

होली में लोग अबीर और गुलाल उड़ाते हैं।
उड़ाना

Propel through the air.

Throw a frisbee.
throw
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : व्यर्थ खर्च करणे.

उदाहरणे : सावकाराच्या मुलाने जुगारात खूप पैसा उडवला.

समानार्थी : उडवणे, उधळपट्टी करणे