सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उन्मळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उन्मळणे (क्रियापद)

१. क्रियापद / घडणे

अर्थ : ज्याची मुळे किंवा खालील भाग जमिनीच्या आत गाडला किंवा पसरला गेला आहे त्याचे मूळ आधारापासून वेगळे होणे.

उदाहरणे : सोसाट्याच्या वार्‍याने अनेक झाडे उन्मळली..

समानार्थी : उखढणे

जिनकी जड़ या नीचे वाला भाग जमीन के अंदर कुछ दूर तक गड़ा, जमा या फैला हो उनका अपने मूल आधार या स्थान से हटकर अलग होना।

प्रतिवर्ष वर्षा के मौसम में आँधी-तूफान से कई पेड़ उखड़ते हैं।
उखड़ना, उखरना, उन्मूलित होना