पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपस्थित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपस्थित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : एखाद्या विशेष ठिकाणी अस्तित्वात असलेला.

उदाहरणे : आज वर्गात दहा विद्यार्थी उपस्थित होते.

समानार्थी : हजर, हाजिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी विशेष समय में किसी स्थान विशेष पर हो।

आज कक्षा में उपस्थित छात्रों की संख्या कम थी।
अभिमुख, अवस्थित, उपस्थित, पेश, प्रस्तुत, बरकरार, बरक़रार, मौजूद, विद्यमान, हाज़िर, हाजिर
२. विशेषण / दर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / दिसणे

अर्थ : अस्तित्वात असलेला किंवा हयात असलेला.

उदाहरणे : विद्यमान प्रश्न सोडविल्याशिवाय पुढची वाटचाल शक्य नाही.

समानार्थी : विद्यमान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अभी अस्तित्व में हो या जिसका अस्तित्व हो।

विद्यमान समस्याओं को हल किए बिना कुछ भी नहीं हो सकता।
उपस्थित, मौजूदा, विद्यमान, संवृत्त

Presently existing.

The existing system.
existing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.