पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उमगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उमगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : अर्थबोध होणे.

उदाहरणे : तू सांगितलेल्या सर्व गोष्टी मला समजल्या

समानार्थी : उमजणे, उलगडणे, कळणे, समजणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.