पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उमेदवार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उमेदवार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अर्ज करणारी व्यक्ती.

उदाहरणे : या पदासाठी शेकडो आवेदकांने अर्ज भरले आहेत.

समानार्थी : अर्जदार, आवेदक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसने आवेदन किया हो।

इस पद के लिए सैकड़ों आवेदकों ने आवेदन-पत्र भरा है।
आवेदक, आवेदन कर्ता, आवेदन कर्त्ता, आवेदी

A person who requests or seeks something such as assistance or employment or admission.

applicant, applier
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : निवडणुकीत जिंकून एखादे पद मिळवण्यासाठी उभी राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या विभागात सेनेचा उमेदवार जिंकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पद पर चुने जाने के लिए खड़े होनेवाला व्यक्ति।

यहाँ से काँग्रेस प्रत्याशी की जीत हुई।
अभ्यर्थी, उम्मीदवार, उम्मेदवार, प्रत्याशी

Someone who is considered for something (for an office or prize or honor etc.).

candidate, prospect
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज उमेदवारांनी केलेल्या अर्जांवर विचार-विमर्श केला जाईल.

समानार्थी : अर्जदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी पद के लिए आवेदन करे।

आज पद आवेदकों के आवेदन पर विचार-विमर्श होगा।
उम्मीदवार, उम्मेदवार, पद आवेदक

A person who requests or seeks something such as assistance or employment or admission.

applicant, applier

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.