पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उरणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : खर्च करून, वापरून झाल्यावर काही मागे राहणे.

उदाहरणे : भाजी घेतल्यावर माझ्याकडे दहाच रुपये राहिले.

समानार्थी : बाकी राहणे, राहणे, शिल्लक राहणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.