सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झोपताना डोक्याखाली घ्यावयाची लहान गादी.
उदाहरणे : झोपताना मला उशी लागत नाही
समानार्थी : उसे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रुई आदि से भरा हुआ वह मुँहबंद थैला जो लेटने या सोने के समय सिर आदि के नीचे रखते हैं।
A cushion to support the head of a sleeping person.
स्थापित करा