पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उष्णकटिबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यांमधील भाग.

उदाहरणे : उष्णकटिबंधावर सूर्याचे किरण लंबरूपाने पडतात.

समानार्थी : उष्ण कटिबंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी का वह भाग जो कर्क और मकर रेखाओं के बीच में पड़ता है।

ताइवान समशीतोष्ण कटिबंध और उष्णकटिबंध के अन्तराल में आबाद है।
उष्ण कटिबंध, उष्ण कटिबन्ध, उष्णकटिबंध, उष्णकटिबन्ध, ट्रापिकल जोन, ट्रॉपिकल ज़ोन

The part of the Earth's surface between the Tropic of Cancer and the Tropic of Capricorn. Characterized by a hot climate.

torrid zone, tropical zone, tropics
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यांमधील प्रदेश.

उदाहरणे : आपला भारत देश हा उष्णकटिबंधात येतो.

समानार्थी : उष्ण पट्टा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.