पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उष्णता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उष्णता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : गरम असण्याची स्थिती.

उदाहरणे : पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.

समानार्थी : उकाडा, उबारा, उष्णत्व, गरमपणा, तप्तता, तलखी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उष्ण या गर्म होने की अवस्था या भाव।

ग्रीष्मकाल में गर्मी बढ़ जाती है।
अनुताप, आतप, उष्णता, गरमाहट, गरमी, गर्माहट, गर्मी, चंड, जहल, झर, तपन, तपिश, ताप, ताब, ताव

The presence of heat.

heat, high temperature, hotness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : तापमानातील फरकावरून जाणवणारा उर्जेचा एक प्रकार.

उदाहरणे : घर्षणाने उष्णता निर्माण होते.

समानार्थी : उष्मा, ताप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्राकृतिक, विद्युत या अग्नि से उत्पन्न होने वाली शक्ति जिसके प्रभाव से चीज़ें गर्म होकर पिघलने या भाप के रूप में हो जाती हैं और जिसका अनुभव गर्मी या जलन के रूप में होता है।

ताप से हाथ जल गया।
अवदाह, अशीत, आतप, उखम, उष्णता, उष्म, उष्मा, ऊष्म, गरमाहट, गरमी, गर्मी, ताप, तेज, तेज़

A form of energy that is transferred by a difference in temperature.

heat, heat energy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.