पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उसना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उसना   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : परत करण्याच्या अटीवर तातपुरता घेतलेला.

उदाहरणे : उसने पैसे घेऊन त्याने दुकानाचे बील चुकते केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम हो जाने के बाद लौटाने का वचन देकर, माँगकर लाया हुआ।

मैं आपका उधार का पैसा लौटाने आई हूँ।
उधार का, उधारी का
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वतःकडे नसताना कुठून तरी उपलब्ध केलेला.

उदाहरणे : तो भ्याला होता पण उसने अवसान आणून त्याने मला विचारले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.