सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
उदाहरणे : एक अधिक एक दोन होतात
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी पहिली तारीख.
उदाहरणे : राम एक तारखेला येणार.
समानार्थी : एक तारीख, १ तारीख
अर्थ : एक वस्तू किंवा व्यक्ती.
उदाहरणे : तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* एक वस्तु या व्यक्ति।
A single person or thing.
अर्थ : सर्वात पहिला.
उदाहरणे : हे एका माणसाचे काम नाही.
स्थापित करा