पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एककल्ली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एककल्ली   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एकाच गोष्टीवर ठाम असणारा दुसरी बाजू लक्षात न घेणारा.

उदाहरणे : तो एककल्ली माणूस आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.