पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकक स्थान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या पहिल्या अंकाचे स्थान.

उदाहरणे : १०३ या संख्येत ३ हा अंक एकक स्थानी आहे.

समानार्थी : एकं


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संख्याएँ लिखने के क्रम में वह अन्तिम स्थान जहाँ नौ या उससे कम के सूचक अंक लिखे जाते हैं।

सात सौ तेईस में तीन इकाई वाले स्थान पर लिखा जाता है।
इकाई, इकाई स्थान, ईकाई

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.