पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकतीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकतीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.

उदाहरणे : एकतीस ही विषम संख्या आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.

समानार्थी : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख

एकतीस   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : तीस अधिक एक.

उदाहरणे : बाजारातून तीस किलो गहू आणले

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.