सांझा करें ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकत्र होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकत्र होणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.

उदाहरणे : सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.

समानार्थी : एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे, साठणे

किसी एक जगह पर इकट्ठा होना।

सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।
गड्ढे में पानी एकत्र हो गया है।
अगटना, इकट्ठा होना, एकत्र होना, एकत्रित होना, गोलियाना, घुमड़ना, जमना, जमा होना, जुटना, जुड़ना

Collect or gather.

Journals are accumulating in my office.
The work keeps piling up.
accumulate, amass, conglomerate, cumulate, gather, pile up
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एकत्र होणे किंवा घडणे.

उदाहरणे : ह्या दोन्ही घटना एकत्र घडल्या आहेत.

समानार्थी : एकत्र घडणे

एक साथ होना या घटित होना।

ये दोनों घटनाएँ एक साथ हुईं।
एक साथ होना, साथ-साथ होना

Happen simultaneously.

The two events coincided.
coincide, concur