पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकाक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकाक्ष   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दानव.

उदाहरणे : एकाक्षचे वर्णन पुराणांत आढळते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दानव।

एकाक्ष का वर्णन पुराणों में मिलता है।
एकाक्ष

एकाक्ष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एका डोळ्याने अंधळा.

उदाहरणे : काणा असूनही तो शिवण काम छान करतो

समानार्थी : काणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी एक आँख खराब हो या एक आँख से दिखाई न दे।

चेचक के कारण उसकी एक आँख चली गयी और वह काना हो गया।
असमनेत्र, एकनयन, एकाक्ष, कनेठा, काना

Having or showing only one eye.

One-eyed Jacks are wild.
The three one-eyed Cyclopes of Greek myth.
one-eyed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.