पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकुलतीएक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकुलतीएक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.

उदाहरणे : राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.

समानार्थी : एकुलतीएक कन्या, एकुलतीएक मुलगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लड़की जो अपने माँ-बाप की एक ही हो।

उसकी इकलौती बेटी पढ़ने में बहुत ही तेज़ है।
इकलौती, इकलौती पुत्री, इकलौती बेटी, एकलौती बेटी

A female human offspring.

Her daughter cared for her in her old age.
daughter, girl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.