पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एलियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एलियन   नाम

१. नाम / सजीव

अर्थ : पृथ्वीच्या बाहेरील किंवा अन्य ग्रहावरील निवासी असलेला जीव.

उदाहरणे : काही लोकांनी परग्रहावरील जीव पाहिला आहे असा दावा केला आहे.

समानार्थी : परग्रहावरील जीव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जीव जो पृथ्वी या पृथ्वी के परिमंडल से बाहर या अन्य ग्रह का निवासी माना जाता है।

कुछ लोगों ने एलियन देखने का दावा किया है।
एलियन, परग्रही जीव, परग्रही प्राणी

A form of life assumed to exist outside the Earth or its atmosphere.

alien, extraterrestrial, extraterrestrial being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.