पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऐकविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऐकविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : ऐकविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : त्याने आपल्या लहान भावाकडून गाणे ऐकविले.

समानार्थी : ऐकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सुनाने का काम दूसरे से कराना।

उसने अपने छोटे भाई से गाना सुनवाया।
सुनवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.