पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऑलिव्ह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ऑलिव्ह   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक प्रकारचे सदापर्णी वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.

उदाहरणे : ऑलिव्हचे तेलाचा उपयोग स्वयंपाकामध्ये व मालीशसाठी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का सदाबहार पेड़ जिसके फल दवा के काम आते हैं।

जैतून के बीजों से प्राप्त तेल स्वास्थ्यप्रद होता है।
जैंता, जैत, जैतू, जैतून

Evergreen tree cultivated in the Mediterranean region since antiquity and now elsewhere. Has edible shiny black fruits.

european olive tree, olea europaea, olive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.