पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ऑस्ट्रेलिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भूमध्य रेषेच्या दक्षिणेकडील एक देश.

उदाहरणे : ऑस्ट्रेलिया मोठ्या प्रमाणावर अन्नधान्यांची निर्यात करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक देश जो पूरे आस्ट्रेलिया महाद्वीप को घेरे हुए है।

आस्ट्रेलिया में सबसे पहले बीस हजार वर्ष पूर्व दक्षिण-पूर्वी एशियाई आए थे।
आस्ट्रेलिया, आस्ट्रेलिया देश, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया देश
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वीवरील खंडांपैकी एक खंड.

उदाहरणे : ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे समुद्रवेष्टित आहे.
ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे.

समानार्थी : ऑस्ट्रेलिया खंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The smallest continent. Between the South Pacific and the Indian Ocean.

australia

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.