पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओलावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओलावणे   नाम

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : द्रव पदार्थाच्या संपर्कात आणून ओले करणे.

उदाहरणे : कुंभाराने माठ बनवण्यासाठी माती भिजवली.
एका वाटीत गार दूध घेऊन त्यात चांगला, स्वच्छ कापूस भिजवावा.

समानार्थी : भिजवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.