पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओष्ठ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओष्ठ्य   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या वर्णांचे उच्चारस्थान ओठ असते असे वर्ण.

उदाहरणे : प वर्गातील वर्ण ओष्ठ्य ह्या गटात येतात.

समानार्थी : ओष्ठ्य वर्ण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वर्ण जिसका उच्चारण ओंठ से होता है।

ओंठो की सहायता से उच्चारित होने के कारण पवर्ग के वर्ण ओष्ठ्य कहलाते हैं।
ओष्ठ्य, ओष्ठ्य वर्ण, ओष्ठ्य-वर्ण

ओष्ठ्य   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचे उच्चारण खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून होतो तो.

उदाहरणे : प,फ,ब इत्यादि ओष्ठ्य वर्ण आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिनका उच्चारण ओंठ से हो।

प,फ,ब आदि ओष्ठ्य वर्ण हैं।
ओष्ठ्य

Of or relating to the lips of the mouth.

Labial stops.
labial

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.