पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंठ्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंठ्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यांचा उच्चार कंठातून होतो ते.

उदाहरणे : अ, क्, ह् इत्यादी कंठ्य वर्ण आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका उच्चारण कंठ से हो।

क,ख आदि कंठ्य वर्ण हैं।
कंठ्य, कण्ठ्य

Produced with the back of the tongue touching or near the soft palate (as `k' in `cat' and `g' in `gun' and `ng' in `sing').

velar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.