सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गीर असलेले मूळ.
उदाहरणे : सुरण, अळू, रताळी ही सर्व कंद आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गूदेदार और बिना रेशे की जड़।
A fleshy underground stem or root serving for reproductive and food storage.
अर्थ : तेरा अक्षरांचा एक वर्णवृत्त.
उदाहरणे : कंदाच्या प्रत्येक चरणात चार यगण व एक लघू असतो.
तेरह अक्षरों का एक वर्णवृत्त।
(prosody) a system of versification.
स्थापित करा