पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंपोस्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंपोस्ट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वनस्पती व प्राणी यांपासून मिळणारे टाकाऊ पदार्थ मिसळून, कुजवून मिळालेले खत.

उदाहरणे : जिथे शेणखत मिळत नाही तिथे कंपोस्ट वापरतात

समानार्थी : कपोस्ट खत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हरे पत्ते, कूड़े, गोबर आदि को सड़ाकर बनाई हुई खाद।

किसान खाली खेत में कंपोस्त डाल रहा है।
कंपोस्ट, कंपोस्ट खाद, कंपोस्त, कंपोस्त खाद, कम्पोस्ट, कम्पोस्ट खाद, कम्पोस्त, कम्पोस्त खाद

A mixture of decaying vegetation and manure. Used as a fertilizer.

compost

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.