पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंस   नाम

१. नाम / निर्जीव

अर्थ : लेखनात काही विशेष गोष्ट सुचवण्यासाठी वापरली जाणारी ( ), {}, [ ] या प्रकारची चिन्हांची जोडी.

उदाहरणे : ( ) या कंसाला गोल कंस, {} याला महिरपी कंस आणि [ ] याला चौकटीचा कंस म्हणतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिखने में एक प्रकार के चिह्नों का जोड़ा जिसके अंदर केवल व्याख्या या सूचना के रूप में कुछ लिखा जाता है।

इन अंकों को कोष्टक चिह्न के अंदर लिखो।
कोष्ठ, कोष्ठक, कोष्ठक चिन्ह, कोष्ठक चिह्न

Either of two punctuation marks ([ or ]) used to enclose textual material.

bracket, square bracket
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मथुरेच्या उग्रसेन राजाचा मुलगा व कृष्णाचा मामा.

उदाहरणे : कृष्णाने कंसाचा वध केला.

समानार्थी : उग्रसेनज


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मथुरा के राजा उग्रसेन का लड़का जिसे श्रीकृष्ण ने मारा था।

कंस एक अत्याचारी शासक था।
उग्रसेनज, कंस, कंसासुर, भोजपति, मायावान

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक प्रकारचा लहान कंस ज्याचा वापर इतर कंसांपेक्षा अधिक प्रमाणात केला जातो.

उदाहरणे : (आंबा), आंबा हा शब्द कंसात लिहिलेला आहे.

समानार्थी : गोल कंस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोष्ठक चिह्न का एक प्रकार जो छोटा होता है और जिसका प्रयोग अन्य कोष्टकों से अधिक किया जाता है।

(आम), यहाँ छोटे कोष्टक के बीच में आम लिखा गया है।
छोटा कोष्ठक, छोटा कोष्ठक चिन्ह, छोटा कोष्ठक चिह्न

Either of two punctuation marks (or) used to enclose textual material.

parenthesis

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.