अर्थ : छंदाचा एक प्रकार.
उदाहरणे :
ककुभात तीन पदे असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : साठ ते ऐँशी फूट उंच असलेला एक औषधी वृक्ष.
उदाहरणे :
अर्जुनवृक्षाचे लाकूड खूप उपयोगी असते तसेच सालीचा उपयोग औषधाकरिता होतो.
समानार्थी : अर्जुन, अर्जुनवृक्ष, अर्जुनसाताडा, अर्जुनसादडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बड़ा औषधीय पेड़ जो लगभग साठ से अस्सी फुट ऊँचा होता है।
अर्जुन की लकड़ी बहुत उपयोगी होती है एवं छाल औषध के रूप में प्रयोग की जाती है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree