पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कचोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कचोरी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बटाटे किंवा डाळीचे पुरण भरलेली पुरी.

उदाहरणे : उज्जैनला कचोरी फार छान मिळते

समानार्थी : कचोडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पूरी जिसमें उड़द आदि की पीठी भरी हो।

राधेश्याम कचौड़ी खा रहा है।
कचौड़ी, कचौरी

A particular item of prepared food.

She prepared a special dish for dinner.
dish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.