अर्थ : कच्चा असण्याची अवस्था.
उदाहरणे :
इतके शिजवल्यावर देखील कच्चेपणा गेला नाही.
समानार्थी : अपक्वता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The state of being crude and incomplete and imperfect.
The study was criticized for incompleteness of data but it stimulated further research.