पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कठीण काम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कठीण काम   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : असे कार्य जे करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागे.

उदाहरणे : हल्ली मुंबईत नोकरी शोधणे म्हणजे कठीण कामच आहे.
लहान मुलांना शिकवणे म्हणजे कठीण काम आहे.

समानार्थी : कठीण कार्य, दुष्कर कार्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कार्य जिसे करने में कठिनाई का सामना करना पड़े।

छोटे बच्चों को पढ़ाना कठिन काम है।
कठिन काम, कठिन कार्य, टेढ़ी खीर, दुष्कर कार्य, भारी काम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.