पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कथक नृत्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : उत्तर प्रदेशात प्रचलित असलेली नृत्यातील एक शैली.

उदाहरणे : लखनौच्या नवाबांचे मनोरंजन कत्थकने होत असे.

समानार्थी : कत्थक, कथक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उत्तर प्रदेश में प्रचलित नृत्य की एक शैली।

लखनऊ के नवाबों का मनोरंजन कत्थक से होता था।
कत्थक, कत्थक नृत्य, कथक, कथक नृत्य

Taking a series of rhythmical steps (and movements) in time to music.

dance, dancing, saltation, terpsichore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.