पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कन्याकुमारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तामीळनाडू राज्यातील एक शहर.

उदाहरणे : कन्याकुमारीला अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांचे संगमस्थान आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडू प्रान्त के सुदूर दक्षिण तट पर बसा एक शहर।

कन्याकुमारी एक प्रसिद्ध पर्यटक स्थल है।
कन्याकुमारी, कन्याकुमारी शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : .कन्याकुमारी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र नागरकोइल येथे आहे.

समानार्थी : कन्याकुमारी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के तमिलनाडु प्रांत का एक जिला।

कन्याकुमारी जिले का मुख्यालय नागरकोइल शहर में है।
कन्याकुमारी, कन्याकुमारी ज़िला, कन्याकुमारी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.