पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपडेपट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपडेपट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घालण्याचे कापड.

उदाहरणे : तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?

समानार्थी : कपडे, जामानिमा, परिधान, पोशाख, वस्त्र, वेख, वेश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने के वस्त्र।

आज विद्यालय में सब पारंपरिक पोशाक पहने हैं।
कपड़ा, चेल, चैल, जामा, ड्रेस, तिरस्क्रिया, परिधान, पहनावा, पोशाक, भेष, भेस, लिबास, वस्त्र, वेश, वेष

A covering designed to be worn on a person's body.

article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearable
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पडद्यामागील पात्रे सजवण्याची खोली.

उदाहरणे : नाटक बघितल्यावर आम्ही नटांना भेटण्यासाठी रंगपटात गेलो होतो

समानार्थी : रंगपट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभिनय आदि में रंगमंच के पीछे का वह भाग या स्थान जो दर्शकों की दृष्टि से ओझल रहता है और जहाँ नाटक के पात्र उपयुक्त वेश-भूषा से सज्जित होते हैं।

नाटक के बीच में नेपथ्य से दहाड़ने की आवाज़ आ रही थी।
नेपथ्य, नेपथ्य गृह

A stage area out of sight of the audience.

backstage, offstage, wing

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.