पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपात करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपात करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मूल्य, धन इत्यादींमधून काही ठराविक भाग कमी करणे.

उदाहरणे : सरकारने या वर्षी व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.