पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोक्याचे हाड.

उदाहरणे : कालीमातेच्या गळ्यात कपालांची माळ असते

समानार्थी : करटी, कवटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर की हड्डी।

बस दुर्घटना में उसका कपाल क्षत-विक्षत हो गया।
कपार, कपाल, करोट, कर्पर, खोपड़ा, खोपड़ी

The bony skeleton of the head of vertebrates.

skull

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.