पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपिलाषष्ठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : भाद्रपद वद्य षष्ठीच्या दिवशी मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग, सूर्यनक्षत्र हस्त, ह्यांचा योग.

उदाहरणे : कपिलाषष्ठी हा योग बहुधा साठ वर्षांनी येतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भाद्रपद वद्य षष्ठी के दिन मंगलवार, रोहिणी नक्षत्र, व्यतीपात योग, सूर्य नक्षत्र हस्त, इनका योग।

कपिला षष्ठी योग अधिकतः साठ साल में एक बार आता है।
कपिला षष्ठी, कपिलाषष्ठी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.