पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कपी   नाम

१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : सात चिरंजीवांपैकी एक,वायू व अंजनी यांचा बलशाली पुत्र."हनुमान हे बलोपासनेचे प्रतीक आहे.".

समानार्थी : अंजनिनंदन, पवनपुत्र, पवनसुत, बजरंगबली, मारुती, मारोती, हनुमंत, हनुमान

In Hinduism, the monkey god and helper of Rama. God of devotion and courage.

hanuman
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील द्विहस्त प्राणी.

उदाहरणे : माकडाला शेपुट असून हा लाल व काळ्या तोंडाचा असतो

समानार्थी : मर्कट, माकड, वानर

वृक्षों पर रहने वाला एक चंचल स्तनपायी चौपाया।

भारत में बंदरों की कई जातियाँ पाई जाती हैं।
कपि, कीश, तरुमृग, दिव्य चक्षु, दिव्य-चक्षु, दिव्यचक्षु, पारावत, बंदर, बन्दर, बानर, मर्कट, मर्कटक, माठू, लांगुली, वानर, विटपीमृग, शाखामृग, शाला-वृक, शालावृक, हरि

Any of various long-tailed primates (excluding the prosimians).

monkey
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खाच असलेले, दोरीच्या साहाय्याने वजन उचलण्यास वापरले जाणारे चाक.

उदाहरणे : कप्पीच्या साहाय्याने वजनदार दगड विहिरीबाहेर काढला

समानार्थी : कप्पी, पुली

लकड़ी या धातु का मंडलाकार टुकड़ा जो छड़ आदि में डला रहता है और जिसके सहारे कोई चीज़ खींचते, चढ़ाते या उतारते हैं।

कुएँ की जगत में पानी भरने के लिए घिर्नी लगी है।
गड़ारी, गरारी, गरेरी, गरेली, घिरनी, घिर्नी, चकली, चरखी, चर्खी, पुली

A simple machine consisting of a wheel with a groove in which a rope can run to change the direction or point of application of a force applied to the rope.

block, pulley, pulley block, pulley-block
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : पुच्छरहित झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील प्राणी.

उदाहरणे : काही कपींच्या मेंदूची धारणक्षमता मानवाएवढी असते.

बिना पूँछ का बड़ा बंदर जिसका आकार मनुष्य से मिलता है।

बच्चे चिड़ियाघर में वनमानुष को मूँगफली खिला रहे थे।
बन-मानुस, बनमानुष, बनमानुस, वन-मानुष, वनमानुष

Any of various primates with short tails or no tail at all.

ape

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.